आज खऱ्या अर्थाने ....... १२. ११.२३ माझ्या सासऱ्यांना म्हणजे डॉ. बाबा अलुरकरांना जाऊन आता उणीपुरी १६ वर्ष झाली. २४मे २००७ ला त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यानंतर आम्ही सगळे लातूरला त्यांनीच स्थापन केलेल्या विवेकानंद हॉस्पिटल मध्ये जमलो होतो, ते त्यांचं सगळ्यात आवडतं बाळ होतं. तन-मन-धन सारच त्यांनी स्वप्रेरणेने आणि स्वकष्टाने उभारलेल्या हॉस्पिटल मध्ये ओतलं. दैवयोग हा कि त्यांची प्राणज्योत ही अखेर तिथेच शांत झाली,आणि त्यांच्या हि कैक वर्ष आधी आईची - त्यांच्या शरुची ही प्राणज्योत तिथेच मावळली. बाब वारले आणि दोनच दिवसांनी नचि...
पोस्ट्स
नोव्हेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे